माझ्याविषयी……..

 

मी सौ. प्रज्ञा रविंद्र महाजन(कुलकर्णी) .बी.ई(ईलेक्ट्रॉनिक्स) .

माहेर कोल्हापुर ,सध्या वास्तव्य नाशिक .

कॉम्प्युटर हार्ड्वेअर , नेटवर्किंग (विशेषत: Server Administration) हे आवडीचे विषय . Microsoft Server 2003 मध्ये MCP Certification झाले आहे. पण माझ्या लहान कन्येला वेळ देता यावा म्हणुन स्वेच्छेने ‘करिअर’ करायचे नाही असे ठरवले. माहेरी परंपरा शिक्षकाची…….आई ,आजोबा (दादा) हे शिक्षक…. मलाही शिकणे व शिकवणे याची आवड…. त्यामुळे आवड व शिक्षण याचा मेळ घालुन सध्या lecturer म्हणून job करते आहे .

मराठी वाचन हा वीक पॉईंट……. त्याला विषयाचे बंधन नाही. त्यामुळे पु.ल., व.पु., श्री.ना.पेंडसे पासून ते अच्युत गोडबोले पर्यंत सर्वांचे लिखाण आवडते. आवडते लेखन श्री.ना.पेंडसेंचे ‘तुंबाडचे खोत’ भाग १ व भाग २, व.पुंचे ‘पार्टनर’ , ‘दुनियादारी’ , पु.लंचे बहुतेक सर्व….. .

मला कविता ,कथा , कादंबरी , लघुकथा , अनुवाद सुद्धा आवडतात.

मनात आलेले विचार व्यक्‍त करण्यासाठी काहीतरी माध्यम हवे होते. तन्वी , महेंद्रजी , सुहास , गायत्री यांचे ब्लॉग वाचुन स्फूर्ती मिळाली व आपणही लिहायचा प्रयत्‍न करावा असे वाटले. बघु कितपत जमतेय ते!!!

 

10 comments on “माझ्याविषयी……..

 1. sahajach म्हणतो आहे:

  ब्लॉगविश्वात स्वागत आणि लिहीत रहा!!! 🙂

 2. rajesh malode म्हणतो आहे:

  madam lekha chan aahe

 3. राजीव तांबे म्हणतो आहे:

  प्रिय प्रज्ञ,
  स.न.
  चाॅकलेटची गोष्ट वाचून मला फारच त्रास झाला. आणि त्यात भरीभर म्हणून तू त्यांचे फोटो पण दिले होतेस.
  आणि मिळत मात्र काहीच नव्हते.(यालाच जखमेवर चाट मसाला टाकणे असे चिनी लोकं म्हणतात)
  पुढच्यावेळी माझ्यासाठी चाॅकलेट आणलीस तरच असले लेख वाचायचे धाडस मी करीन. (नाहीतर चाॅकलेट गेले पॅकींग गेले हाती आला ब्लाॅग, असे व्हायचे)
  असो
  छान जमलंय पॅकींग.
  लिहित राहा.
  दोस्त
  राजीव.

  • प्रज्ञा म्हणतो आहे:

   ‘जीवनतरंग’ वर आपले स्वागत!!!! प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुमचे लोकसत्ता मधले लेख नेहमी आवडीने वाचते. आजच तुमचा ब्लॉग पाहिला. खूप छान आहे.
   पुढच्या वेळी चॉकलेट आणले की नक्की सांगेन!!!! 🙂 🙂

 4. Rajendra Kumbhar म्हणतो आहे:

  I want detail information about email server How to create or install that server plz give a sugession.
  You can send me mail on that base plz send madam

 5. Rajesh R. Nikam म्हणतो आहे:

  Really, so nice feeling about rain. I am impressed!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s