व्यसन……?

 

जालावरून साभार

 काल माझ्या लेक्चरला एक विद्यार्थी काहीतरी चघळत वर्गात शिरला. त्याला उभा करून खूप झापलं ‘काहीतरी खात वर्गात येणं चूकीचं आहे. किमान सभ्यता, शिष्टाचार तरी पाळत जा…वगैरे . आणि वर्गाबाहेर काढलं. तो बाहेर गेल्यावर बाकीचे विद्यार्थी सांगायला लागले कि ‘मॅम तो गुटखा खात होता. तो रोज १० ते १२ पुड्या खातो… वगैरे’. ऎकल्यावर मी सुन्न झाले.

 

गुट्खा खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक आहे हे माहीत असतं पण गुट्खा खाणं सोडवत नाही. smoking चेही तेच. smoking करणारा स्वत:पेक्षा जास्त नुकसान हे जवळच्या व्यक्तिचे करत असतो. Passive smoking हे जास्त dangerous आहे हे सिध्द झाले आहे. स्वत:च्या आरोग्याशी किती खेळायचे, आरोग्याचे किती वाटोळे करायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण किमान आपल्यामूळे दुसर्‍याला तरी त्रास होणार नाही याचा तर विचार करायला हवा…. But again its obvious , जो स्वत:चा विचार करू शकत नाही तो दुसर्‍याचा काय विचार काय करणार? ३१ मे हा ‘No Tobacco Day’ झाला, नुसते days ठरवून, साजरे करून काही होणार नाही. त्यासाठी ठोस पावले उचलायला हवीत. प्रत्येकाने किमान स्वत:च्या कुटुंबिय़ांनातरी अशा घातकी व्यसनांपासून दूर ठेवायचा प्रयत्‍न करायला हवा….

Advertisements

2 comments on “व्यसन……?

  1. महेंद्र म्हणतो आहे:

    कुठलेही व्यसन वाईटच. या व्यसनाला सोडणे अतिशय अवघड आहे. खूप जास्त स्वतःवर ताबा लागतो – सिगरेट , गुटखा बंद करायला.

    सगळ्यात वाईट सवय निकोटीनची.. !!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s